Feedback readwhere feebdack
KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक 2016) संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

  • KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक 2016) संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप
  • Price : 600.00
  • Kavitasagar International Media Group, Jaysingpur
  • Language - Marathi
  • Published annual
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक 2016) संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप द्वारा निर्मित

108 कथांचा समावेश असलेला विश्वविक्रमी दिवाळी अंक                         कथासागर दीपोत्सव २०१६

दीपोत्सवातून कथाप्रेरणा...

कथासागर दीपोत्सव २०१६ हा नव लेखक आणि अभिजात लेखकांची मांदियाळी, कथांचा दीपोत्सव प्रकाशित होतांना रसिक कथाप्रेमी, अभ्यासू, चोखंदळ वाचकांना साहित्य मेजवानी कथासागर दीपोत्सव २०१६ या दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. विश्वव्यापी १०८ कथांचा एकाच दिवाळी अंकात समावेश करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करणारे कवितासागर प्रकाशन संस्थेचे संस्थापक व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील जेव्हा या विश्वविक्रमी विशेषांकाचे अतिथी संपादकीय लिहिण्यास आग्रह करतात, मला तो सन्मान प्राप्त करून देतात तेव्हा त्यांच्या कार्यास हातभार लावण्यास मिळालेल्या संधीला मी लगेच होकार देऊन लिहिण्यास सुरुवात केली. १०८ वर्षाच्या दिवाळी अंकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा, सर्वात महाग, सर्वात जास्त कथांचा आणि कमीतकमी लेखकांचा समावेश असलेला व संपूर्णपणे जाहिरात विरहित प्रकाशित होणारा एकमेवाद्वितीय असा दिवाळी अंक ठरला आहे. दिवाळी म्हणजे तेजाचा उत्सव. दाट अंधारातून उमलणा-या प्रकाशफुलांचा महोत्सव. आनंदाच्या विविध रंगांची उधळण करणारा, सकारात्मकतेचा प्रसाद ओंजळीत ठेवणारा सण. बदलांचं महत्व अधोरेखित  करणारा क्षण. बदलांशी सहजपणानं मिसळून - समरसून जाणारा नवा अध्याय म्हणजेच दिवाळीचा महाउत्सव होय. कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांच्याबाबत मी असे म्हणेन - ‘दिप दाविला तुवा प्रेषिता - उजाळाया तमा’

कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुपचे अद्वितीय कार्य पाहून डोळे दिपून जावे असा हा सुयोग आणि वाचकांची पर्वणीच म्हणावी लागेल. अव्वल दर्जाच्या या दिवाळी अंकाचे वैशिष्टय अगदीच आगळेवेगळे आहे.

·       पृष्ठे - 295 (Including the Cover)

·       दिवाळी अंक - कथासागर दीपोत्सव 2016

·       मुख्य संपादक - अनिल धुदाट (पाटील)

·       कार्यकारी संपादक - मंगेश विठ्ठल कोळी

·       प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील

·       प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर

·       संपर्क - 02322 - 225500, 9975873569

·       ई-मेल - sunildadapatil@gmail.com

·       स्वागत मूल्य - 1000/-