International Authors Directory - कवितासागर आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची - बारावी सुधारित आवृत्ती - जगभरातील साहित्यिकांची ओळख करून देणारी व साहित्यिकांनी आणि साहित्यप्रेमींनी संग्रही ठेवावी अशी कवितासागर आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची - बारावी सुधारित आवृत्ती नव्या आणि आकर्षक स्वरुपात ‘कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप, जयसिंगपूर’च्या माध्यमातून लवकरच वाचकांच्या भेटीस येत असून नवीन व सुधारित आवृतीत जगभरातील पंधरा हजार पेक्षा अधिक साहित्यिकांचा समावेश असणार आहे. लेखक - कवी - पत्रकार - अनुवादक - संपादक - दैनिके - साप्ताहिके - मासिके - दिवाळी अंक - ग्रंथालये - साहित्यिक संस्था - प्रकाशक - ग्रंथ वितरक - मुद्रक - यांनी आपल्या प्रवेशिका त्वरित पाठवाव्यात. ‘कवितासागर आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची’च्या स्वरुपाची कल्पना यावी म्हणून सोबत सोळा नमुना पृष्ठे देत आहोत. सदर सूची छापील आणि ईबुक अशा दोन्ही स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. ‘कवितासागर आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची’मध्ये आपल्या माहितीचा समावेश होण्यासाठी खालील प्रमाणे प्रतिसाद देऊ शकता... [] लेखक / कवी / अनुवादक / पत्रकार - प्रवेशिका, फोटो, परिचय, प्रकाशित झालेली नमुना पुस्तके / पुस्तकांची माहिती आणि पत्त्याचा पुरावा. [] संपादक - प्रवेशिका, फोटो, परिचय आणि नियतकालिकांचा नमुना. [] प्रकाशक - प्रवेशिका, फोटो, परिचय आणि पुस्तक सूची. [] ग्रंथालय / साहित्य संस्था - प्रवेशिका, फोटो, परिचय, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, स्मरणिका आणि उपक्रमांचे माहितीपत्रक. संपर्क: डॉ. सुनील दादा पाटील, (संपादक आणि प्रकाशक) कवितासागर आंतरराष्ट्रीय साहित्यिक सूची, सुदर्शन, प्लॉट # १६, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र, दूरध्वनी: ०२३२२ - २२५५००, ९९७५८७३५६९, ईमेल - sunildadapatil@gmail.com, kavitasagarpublication@gmail.com