अजीर्ण
अजीर्ण Preview

अजीर्ण

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

अजीर्ण किवा अपचन हा वरवर वाटणारा साधा वाटणारा रोग असला तरी एकदा का त्याचा त्रास सृरू झाला आणि त्याकडे थोडे दुर्लक्ष केले तर तो अधिक वाढून त्रासदायक ठरू शकतो. या लेखात अजीर्णाचे कारण, प्रकार, लक्षणे आणि उपाय दिले आहेत. वैद्य डॉ. विजय कुलकर्णी हे आयुर्वेदातील प्रथितयश वैद्य असून भारतीय आयुर्वेद संघाचे ते अध्यक्षही आहेत.